WEBSITE UNDER MAINTENANCE!

Uniting God's people through His church

hero

Church News

प्रजासत्ताक दिना निमित्त रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये क्रिकेट मॅचचे आयोजन

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून शिक्षकवर्ग विरुद्ध इ . १० वी चे विद्यार्थी यांच्या मध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आली. आठ षटकांचा सामना आयोजित करण्यात आला. यामध्ये शिक्षक संघाने नाणे फेक जिंकून ५४/४ इतकी धावसंख्या उभारली.हे आव्हान विद्यार्थी संघाकडून पेलले गेले नाही.

शिक्षक संघाने १६ धावांनी हा सामना जिंकला. उत्कृष्ट फलदांज व उत्कृष्ट गोलंदाज होण्याचा बहुमान अनुक्रमे श्री.मंदार हाळवणकर व श्री.संतोष कदम यांनी मिळविला, तर या सामन्याचे सामनावीर श्री.विजय केसरकर ठरले.